नमस्कार मंडळी,
आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या मायबोली मराठी भाषेतील वेबसाईट वर.
MarathiO.in वेबसाईट मध्ये आम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी मराठी मध्ये प्रदान करतो जसे की मराठी बातम्या, मराठी निबंध, पाककृती, आरोग्य टिप्स, तंत्रज्ञान, पत्रलेखन, इतिहासिक, भटकंती, मराठी सुविचार, मराठी कविता, चरित्र, मराठी स्टेटस मराठी चित्रपट पुनरावलोकन, माहिती आणि इतर अजून काही.
ही वेबसाईट सुरु करण्याच्या मागे मुख्य हेतू हाच आहे की सत्य, खरी आणि प्रामाणिक माहिती प्रदान करायची.
आपल्याला माहिती आहे सध्या पूर्ण जगात 95 दशलक्ष हून जास्त लोकं मराठी भाषा बोलतात. आणि आत्ताच्या इंटरनेट च्या काळात मराठी लोकांना त्यांच्या भाषेत काही गोष्टी सापडत नाहीत आणि ते इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या वेबसाईट/ब्लॉग्स कडे वळतात.
त्यामुळे आम्ही ठरविले की आता बास झालं आता आपल्या मराठी लोकांना त्यांच्या मायबोलीत माहिती पुरवावी.
लेखक आणि संस्थापक याबद्दल
मी खुशवंत बोरसे, मराठी ओ चा संस्थापक.
माझा जन्म महाराष्ट्रात झाला असल्यामुळे मराठी भाषा माझी मातृ भाषा आहे. लहानणापासून अ ते इथपर्यंत मी मराठी भाषा बोलत, लिहीत आणि वाचत आलो आहे त्यामुळे अस समजा की जणू मराठी भाषेत माझी मास्टर पदवीच झाली आहे.
ह्या वेबसाईट मध्ये मी आणि माझा संघ (MarathiO Team) आपल्याला मराठी भाषेत माहिती आणि ज्ञान प्रदान करीत आहेत.
आमच्याशी कनेक्ट व्हा
https://www.facebook.com/MarathiO.in/
https://www.instagram.com/marathio44/
https://www.linkedin.com/in/marathi-o-582430201
Youtube
https://www.youtube.com/channel/UCl7Vz-YQXNwSDW7xiGYy6-g