नमस्कार मंडळी आज मी आपल्याला नाताळच्या शुभेच्छा मराठीत सांगणार आहे. ह्या सर्व शुभेच्छा, अभिवादन, इमेज वरील लेखन मी स्वतः केले आहे.
नाताळाला इंग्रजीत Christmas असे म्हणतात आणि आपण आज Merry Christmas Wishes In Marathi बघणार आहोत.
नाताळ सणाबद्दल काय बोलावे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे की हा सण आनंदाचा, सुख, समृदीचा सण आहे ज्यात सर्व लोकं खूप आनंददायी राहतात. खरतर आपण सर्व धर्मांचे सण साजरा केले पाहिजेत आणि त्यांच्या आनंदात सहभागी होऊन आपला आनंद शोधायला हवा. नाताळ हा सण भारतात ही खूप आनंदाने साजरा केला जातो आणि सर्विकडे स्टेटस ठेऊन शुभेच्छा दिल्या जातात.
अश्या वेळेस आपल्याला चिंता पडते की नवीन शुभेच्छा कुठून आणाव्यात तर मग मी आपल्यासाठी नवनवीन नाताळच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे.
त्याच्या आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या कडून आणि आपल्या वेबसाईट कडून नाताळच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, व्हेरी मेरी ख्रिसमस.
👉 Also Read: Makar Sankranti Wishes In Marathi
Merry Christmas Wishes In Marathi | नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
ह्या पावन सणी आपल्या घरात सुख, समृदी आणि आनंद येवो, आपल्या संपूर्ण परिवारास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
जातीने ख्रिश्चन नसलो तर काय मनाने तर संता क्लोज आहे, मेरी ख्रिसमस.
भेटवस्तू ची ओढ ह्या सणी आम्हाला आणि संता क्लोज ची ओढ देखील आम्हाला पण दाराशी नाही आला संता म्हणून तुम्ही तरी आता काही पाठवा, मेरी ख्रिसमस.
लहानपणी नाताळच्या पुढच्या दिवशी सकाळी उठून संता क्लोज ने काही भेटवस्तू ठेवली का ते बघायचो पण जेव्हा मोठा झालो तेव्हा समजलं ही तर एक गोष्ट आहे भावा, नाताळच्या शुभेच्छा मित्रा.
नाताळ ची गोष्ट एकूण सुंदरसा बोध भेटला मला, सोडा आता मागचे पुढचे विचार आणि नाताळ दिवस तरी आनंदाने जगा, मेरी ख्रिसमस.
आपल्या आयुष्यातील संता क्लोज आपला बापाचं असतो फक्त ओळखण्यात उशीर होतो. आपल्याला व आपल्या परिवारास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा…
सकाळी लवकर उठून स्नान करा, नवे कपडे घाला आणि आपल्या सुंदरश्या दिवसाची सुरुवात करा एका नव्या संकल्पेने, हॅपी मेरी ख्रिसमस.
गरिबांना मदत करून भेटवस्तू ठेवा त्यांचा हातात, त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित पाहून ख्रिसमस बनवा उजळ अजून, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
दर नाताळ ला ह्या पिशवी वाल्या व्यक्तीची वाट बघायचो पण नंतर समजलं भावा ही तर एक गोष्ट होती. आता तुम्ही स्वतःच संता क्लोज बना, मेरी ख्रिसमस.
चला मित्रांनो ह्या आनंददायी सणी येऊ जवळ आणि बनवू आपले बंधन अजून भक्कम, नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
वरील शुभेच्छा कोणकोणत्या विषयांवर वापरू शकता
Merry Christmas SMS In Marathi
Natal Shubhechha Marathi
Christmas Wishes In Marathi 2021
Merry Christmas Greetings In Marathi
Merry Christmas Greetings Images In Marathi
Merry Christmas Quotes In Marathi Merry Christmas Images In Marathi
Merry Christmas Mitra
Merry Christmas Message In Marathi
जर आपल्याला ह्या विषयांपैकी नाताळच्या सुंदर शुभेच्छा किंवा ख्रिसमसच्या ग्रिटींग्ज हव्या असतील तर वरचे इमेज फक्त आपल्यासाठीच आहे.
निष्कर्ष
भारतात नाताळ सणात सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांना शुभेच्छा देतात आणि हॅपी मेरी ख्रिसमस तर कोणी हॅपी ख्रिसमस म्हणतात. वरील दिलेले नाताळच्या शुभेच्छा आपण आपल्या मित्रांना पाठवू शकतात, आपल्या नातेवाईकांना पाठवू शकतात आणि आपल्या प्रियासिला देखील पाठवू शकतात.
डिसेंबर महिना आल्यावर लगेच ख्रिसमस च्या शुभेच्छांचा वर्षाव होण्यास सुरुवात होते आणि त्यासाठी अनेक लोक इंटरनेट वर Christmas Wishes In Marathi असे सर्च करू लागतात परंतु त्यांना आपल्या मनासारखे नाताळच्या शुभेच्छा सापडत नाहीत त्यामुळे मी स्वतः माझ्या मनातून आणि माझ्या शब्दातून ह्या शुभेच्छा तयार केल्या आहेत त्यामुळे तुम्ही बिनधास्त हे आपल्या व्हॉटसअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम च्या स्टेटस ल ठेऊ शकतात. मी ही असेच इंटरनेट वर शोधत राहायचो पण मला माझ्या मनासारखे नाताळच्या शुभेच्छा सापडत नव्हत्या आणि माझा मुख्य उद्देश हाच आहे की मी स्वतःच आपल्यासाठी नाताळच्या मेसेजेस बनवू.
मला खात्री आहे की ह्या सर्व शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील आणि आपण त्यांना आपल्या जीवनात वापर केला असेल.
यांच्यातून आपल्याला एक बोध शिकायला मिळतो तोही नक्की आपल्या जीवनात अमलात आणा.
मेरी क्रिसमस