नमस्कार मंडळी आपणही स्पर्धा परीक्षा चे शौकीन असाल तर IPS Full Form In Marathi फक्त आपल्यासाठी आहे कारण इथे संपूर्ण मार्गदर्शन केले आहे.
IPS फुल फॉर्म मराठी मध्ये शोधत असाल तर आपण नक्की योग्य ठिकाणी आले आहात कारण आम्ही ही माहिती संपूर्ण मनाने आणि खोलवर रिसर्च करून लिहिलेली आहे तर बिन्धास्त होऊन वाचा.
आधी आपण आयपीएस बद्दल थोडे जाणून घेऊया जसे आयपीएस म्हणजे काय, त्याचा फुलं फॉर्म, इतिहास, शैक्षणिक पात्रता, वयाची अट.
IPS म्हणजे काय? | What Is IPS
IPS ही भारतीय नागरी सेवा आहे जी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी काम करते. ही सेवा मुख्य तीन सेवांपैकी एक सेवा आहे म्हणजे IPS, IAS, IFS असे. यांची निवड नागरी सेवा परीक्षा मार्फत केली जाते.
IPS चा फुल फॉर्म मराठी मध्ये | IPS Full Form In Marathi
तर मंडळी आता मी आपल्याला फुलं फॉर्म सांगणार आहे ज्याची वाट आपण पाहत होतात.
IPS Full Form: Indian Police Service
IPS चा फुल फॉर्म मराठी मध्ये: भारतीय पोलिस सेवा
असा हा फुल फॉर्म आहे ज्याची आपल्याला गरज होती आणि जर आपण आयपीएस ची तयारी करत असाल तर त्याचे पूर्ण रूप ही आपल्याला माहीत हवे जे आम्ही वर दिले आहे.
IPS चा इतिहास | History Of IPS In Marathi
भारत स्वातंत्र्यापूर्वी इंग्लंड मध्ये झालेल्या स्पर्धापरीक्षा मध्ये इम्पेरियल पोलिस (आयपी) म्हणून निवडण्यात आले ज्यातून उच्च 10 जणांना निवडण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्यानंतर आयपी ची जागा भारतीय पोलिस सेवा यांनी घेतली म्हणजेच आयपीएस.
IPS पदासाठी पात्रता | Eligibility For IPS
आयपीएस होण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक हवे आणि आपल्याकडे एखादी पदवी असावी. त्यानंतर तुम्ही upsc अंतर्गत स्पर्धापरीक्षा देऊन आयपीएस अधिकारी होऊ शकता.
निष्कर्ष
भारतात खूप मोठं मोठ्या पदव्या आहेत ज्यांचा रुबाब म्हणजे वेगळाच आणि त्यातीलच आयपीएस ही एक पदवी आहे. भारतात आयपीएस अधिकाऱ्यांना खूप मान आहे कारण त्यांना ह्या ठिकाणी पोहचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्यांना शारीरिक तसेच मानसिक रित्या तेज रहावे लागते. त्यांची स्पर्धापरीक्षा ही सोपी नसून कठीण असते परंतु त्यांच्या लगण ने ती सोपी वाटते त्याचबरोबर त्यांना शारीरिक रित्या देखील स्वतःला सिद्ध करावे लागते.
जर आपण UPSC आणि MPSC ची तयारी करत असाल तर आपल्याला IPS चा फुल फॉर्म जाणून घेणे गरजेचे आहे परंतु फक्त त्यांनाच नव्हे तर जे विद्यार्थी शिकत आहे त्यांना देखील एक भारताचा नागरिक म्हणून याचे पूर्ण रूप माहीत हवे.