मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीत | Makar Sankranti Wishes In Marathi 2021

जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत म्हणून आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीत त्याही नवीन आणि नवीन रंगात. Makar sankranti wishes in marathi असे सर्च करतच असाल तर मी आपल्यासाठी घेऊन आलोय फक्त आपल्या मराठी भाषेत.

नमस्कार मंडळी मकर संक्रांत म्हणजे काय आपल्याला तर माहितीच असेल पण आपल्याला प्रश्न पडतच असेल की आपल्या मित्रांना, नातेवाईकांना नवनवीन संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीत मेसेज कसे आणि कुठून पाठवावे म्हणून आपल्यासाठी खालील संक्रांतीच्या व्हॉटसअप मेसेज, फेसबुक मेसेज, संक्रांत स्टेटस.

आमच्याकडुन तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीत 2020 | Makar Sankranti Wishes In 25Marathi 2020

आला आला संक्रांतीचा सण आला, चला तोंड गोड करुया आणि मिळून मिसळून राहूया, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळा सोबत गुड देखील घ्या आणि तोंड करा गोड आणि आयुष्यभर आमच्याशी तोंड असेच ठेवा गोड, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

एक किलो तीळ आणि अर्धा किलो गूळ, हा घ्या लाडू आणि आमच्याशी कधी नका भांडू, तुम्हाला व तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

संक्रांतीच्या दिवशी तोंड करा गोड, आणि बोला सुद्धा गोड, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

वर्षातील पहिला सण आला, तोंडात तिळगुळ आणि हातात पतंगाचा मांजा ठेवा, माझ्या मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

दहा वीस पतंग आत्ताच आणून ठेवा, एक कटली की लगेच दुसरी उडवा, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

दुपारी उडवू पतंग आकाशी आणि संध्याकाळी तिळगुळ वाटू घरोघरी, अशीच बनवून ठेवू जीवनाची रित ही, आपल्याला व आपल्या परिवाराला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

गुड हे गरिबांची मिठाई आहे आणि तीळ त्याला देणारी चव आहे, अशी गरिबांची मिठाई श्रीमंतांच्या सुद्धा हातात दिसते, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, आमच्याशी भांडू नका आणि आमच्याबद्दल पाठीमागे सुद्धा काही बोलू नका, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळगूळ चा लाडू, जगातील सर्व लाडू पेक्षा चविष्ट आहे कारण गरिबाच्या घरातील लाडू आहे, मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्याला हार्दिक शुभेच्छा.

जेव्हा तिळात गूळ मिसळतो तेव्हा जी चव बनते ना, तीच चव आपल्या दोघात ठेवायची आहे, तिळगुळ घे गोड गोड बोल.

जसे तिळाचे आणि गुळाचे बसते घट्ट मिश्रण तसेच आपल्या नात्यात सुद्धा असायला हवे पक्के मिश्रण, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

तिळात पडला गुड त्याचा झाला लाडू, जेव्हा जेव्हा तुमची आठवण आली तेव्हा तेव्हा चेहऱ्यावर आले हसू, मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

  • नात्यातील गोडवा आणि तिळगुळातील गोडवा टिकवण्यासाठी प्रत्येक दिवस मकर संक्रांत सारखा जगा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हॅपी मकर संक्रांत.

गुळात पडली तीळ त्याचे झाले तिळगुळ, तुझ्या प्रेमात पडलो मी आणि झालो गोड, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

वाईट देखील गोड होतात ह्या दिवशी, त्याला म्हणतात मकर संक्रांती, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.

तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे फक्त मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणू नका तर आयुष्यभर आमच्या पाठी मागे गोड बोला, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

जो आपल्याशी गोड आपण त्याच्याशी गोड असे म्हणून फक्त मनं मुडतात, आधी तुम्ही गोड व्हा मग सर्वजण गोड होतील, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

आनंदी रहा लोकं काय म्हणतील याचा विचार करत बसलात तर मकर संक्रांत सुद्धा मकर संक्रांत सारखी वाटणार नाही, मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

गोडवा फक्त तिळगुळातच नसतो तर आपल्या वाणीत देखील असतो त्यामुळे तुम्ही गोड रहा लोकं गोड राहतील, हॅपी मकर संक्रांत.

निष्कर्ष

जानेवारी महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे जो प्रत्येक लोकांत आनंद भरून detoz ज्याने जुने मित्र सुद्धा जवळ येतात. जे लोकं सतत भांडत असतात ते सुद्धा त्या दिवशी आनंदाने राहतात आणि एक दुसऱ्याकडून वचन घेतात की आपण आजपासून भांडणार नाहीत.

मकर संक्रात असेच आपल्याला जवळ आणण्याचे काम आपल्या दिवसातून करतो. Makar Sankranti Wishes In Marathi हा आपला मुख्य मुद्दा आहे जे मी आपल्या पर्यंत पोहचवले आहे. ही पोस्ट लिहिण्याचा उद्देश्य एवढाच आहे की आपल्या सर्व मराठी बांधवांना आपल्या स्वतःच्या मायबोलीत संक्रांतीच्या शुभेच्छा मराठीत मिळाव्यात, कारण आजकाल सरविकडे इंग्रजी आणि हिंदी मध्येच बघायला मिळते आणि आपली मराठी भाषा कमी दिसत आहे. त्यामुळे आपल्या वेबसाईट ला फॉलो करा आपल्या मराठीसाठी.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap