मराठी बाराखडी | स्वर | व्यंजन | मुळाक्षरे | Marathi Barakhadi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मराठी बाराखडी शिकवणार आहे म्हणजेच Marathi Barakhadi ची संपूर्ण माहिती सांगणार आहे (Barakhadi, swar, Vyanjana).

आपली मराठी भाषा तशी समृद्ध आहे. मराठी भाषेची सुरुवात ही स्वर आणि व्यंजनांपासून होते. जेव्हा हे स्वर आणि व्यंजन जोडी एकत्र येते तेव्हा जे अक्षर तयार होतात त्यांच्या संचाला बाराखडी म्हणून ओळखले जाते. याच याच स्वर व्यंजन जोडगोळीविषयी म्हणजे मराठी बाराखडी- Marathi Barakhadi विषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मराठी भाषेमध्ये असलेल्या मुळाक्षरांमध्ये असे शब्द आहेत ज्यांचा उच्चार करत असताना आपल्या जिभेचा तोंडातील इतर कुठल्याही अवयवाला स्पर्श होत नाही.

मूळ बाराखडी मध्ये आपण 12 स्वर वापरत असतो परंतू चौदाखडी ही एक नवीन गोष्ट आहे त्यात आपण आणखी दोन म्हणजे बाराखडी अधिक दोन असे चौदा स्वर वापरतो.

बाराखडी स्वर

Header
Header
Header
Header
Header
Header
Header
Header
Header
Header
Header

चौदाखडी स्वर

Header
Header

A

Aa

I

Ee

U

Oo

E

Ai

O

Au

अं

Am

अ:

Ae

O

व्यंजन म्हणजे काय? | Marathi Vyanjan

व्यंजन म्हणजे मुळाक्षरांमधील असे शब्द ज्यांचा उच्चार करताना आपल्या जिभेचा स्पर्श हा तोंडातील इतर अवयवांना होतो. यात आपली जीभ ही कंठाला, टाळूला, दाताला आणि ओठाला स्पर्श करत असते.

व्यंजने

Header
Header
Header
Header
Header

Ka

Kha

Ga

Gha

ड़

Da

Cha

Chha

Ja

Jha

Tra

Ta

Tha

Da

Dha

Na

Ta

Tha

Dha

Dha

Na

Pa

Fa

Ba

Bha

Ma

Ya

Ra

La

Va

Sha

Sha

Sa

Ha

La

क्ष

Ksha

ज्ञ

Dnya

मुळाक्षरे म्हणजे काय? | Marathi Mulakshare

मराठी भाषेतील सर्व स्वर आणि व्यंजने यांचा मिळून जो संच तयार होतो त्याला मुळाक्षरे असे म्हणतात.

मराठी भाषेत एकूण 12 स्वर (चौदाखडी वापरात आणत असाल तर 14 स्वर) आणि 36 व्यंजन असे मिळून 48 मुळाक्षरे आहेत.

काही ठिकाणी आपल्याला 51 मुळाक्षरे आहेत असे सांगितले जाते तर ते देखील योग्यच आहे. चौदाखडी मधील 14 स्वर आणि 36 व्यंजने हे ऐकून 50 होतात आणि यात "ऋ" हा एक स्वर आहे. म्हणून एकूण 51 मुळाक्षरे असे आहेत.

स्वर चिन्हे | Marathi Swar Chinhe

बाराखडी लिहिताना आपण स्वर जरी वापरात आणत असलो तरी देखील मुख्यतः लिहिताना आपण स्वर चिन्हे वापरत असतो. स्वर आणि स्वरचिन्हे खालीलप्रमाणे असतात-

स्वर

अं

अ:

स्वरचिन्हे

-

काना

पहिली (ह्रस्व) वेलांटी

दुसरी (दीर्घ)वेलांटी

पहिला (ह्रस्व) ऊकार

दुसरा (दीर्घ) ऊकार

एक मात्रा

दोन मात्रा

काना व एक मात्रा

काना व दोन मात्रा

अनुस्वार

Cell

बाराखडी म्हणजे काय? | Marathi Barakhadi

मराठी भाषेत व्यंजनाची जोडगोळी ही मराठी मुळाक्षरांमधील 12 स्वरांसोबत केलेली असते. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः - हे बारा स्वर आणि 36 व्यंजने एकत्र करून जो संच तयार होतो त्याला बाराखडी असे म्हणतात.

A

Aa

I

Ee

U

Oo

E

Ai

O

Au

अं

Am

अ:

Ah


Ka

का

Kaa

कि

Ki

की

Kee

कु

Ku

कू

Koo

के

Ke

कै

Kai

को

Ko

कौ

Kau

कं

Kam

का:

Kah

Kha

खा

Khaa

खि

Khi

खी

Khee

खु

Khu

खू

Khoo

खे

Khe

खै

Khai

खो

Kho

खौ

Khau

खं

Kham

ख:

Khah

Ga

गा

Gaa

गि

Gi

गी

Gee

गु

Gu

गू

Goo

गे

Ge

गै

Gai

गो

Go

गौ

Gau

गं

Gam

ग:

Gah

Gha

घा

Ghaa

घि

Ghi

घी

Ghee

घु

Ghu

घू

Ghoo

घे

Ghe

घै

Ghai

घो

Gho

घौ

Ghau

घं

Gham

घ:

Ghah

Cha

चा

Chaa

चि

Chi

ची

Chee

चु

Chu

चू

Choo

चे

Che

चै

Chai

चो

Cho

चौ

Chau

चं

Cham

च:

Chah

Chha

छा

Chhaa

छि

Chhi

छी

Chhee

छु

Chhu

छू

Chhoo

छे

Chhe

छै

Chhai

छो

Chho

छौ

Chhau

छं

Chham

छ:

Chhah

Ja

जा

Jaa

जि

Ji

जी

Jee

जु

Ju

जू

Joo

जे

Je

जै

Jai

जो

Jo

जौ

Jau

जं

Jam

ज:

Jah

Jha

झा

Jhaa

झि

Jhi

झी

Jhee

झु

Jhu

झू

Jhoo

झे

Jhe

झै

Jhai

झो

Jho

झौ

Jhau

झं

Jham

झ:

Jhah

त्र

Tra

त्रा

Tra

त्रि

Tri

त्री

Tree

त्रु

Tru

त्रू

Troo

त्रे

Tre

त्रै

Trai

त्रो

Tro

त्रौ

Trau

त्रं

Tram

त्र:

Trah

Ta

टा

Taa

टि

Ti

टी

Tee

टु

Tu

टू

Too

टे

Te

टै

Tai

टो

To

टौ

Tau

टं

Tam

ट:

Tah

Tha

ठा

Tha

ठि

Thi

ठी

Thee

ठु

Thu

ठू

Thoo

ठे

The

ठै

Thai

ठो

Tho

ठौ

Thau

ठं

Tham

ठ:

Thah

Da

डा

Daa

डि

Di

डी

Dee

डु

Du

डू

Doo

डे

De

डै

Dai

डो

Do

डौ

Dau

डं

Dah

ड:

Dah

Dh

ढा

Dha

ढि

Dhi

ढी

Dhee

ढु

Dhu

ढू

Dhoo

ढे

Dhe

ढै

Dhai

ढो

Dho

ढौ

Dhau

ढं

Dham

ढ:

Dhah

Na

णा

Na

णि

Ni

णी

Nee

णु

Nu

णू

Noo

णे

Ne

णै

Nai

णो

No

णौ

Nau

णं

Nam

ण:

Nam

Ta

ता

Taa

ति

Ti

ती

Thee

तु

Tu

तू

Too

ते

Te

तै

Tai

तो

To

तौ

Tau

तं

Tam

त:

Tam

Tha

था

Thaa

थि

Thi

थी

Thee

थु

Thu

थू

Thoo

थे

The

थै

Thai

थो

Tho

थौ

Thau

थं

Tham

थ:

Tham

Da

दा

Da

दि

Di

दी

Dee

दु

Du

दू

Doo

दे

De

दै

Dai

दो

Do

दौ

Dau

दं

Dam

द:

Dah

Dha

धा

Dha

धि

Dhi

धी

Dhee

धु

Dhu

धू

Dhoo

धे

Dhe

धै

Dhai

धो

Dho

धौ

Dhau

धं

Dham

ध:

Dham

Na

ना

Naa

नि

Ni

नी

Nee

नु

Nu

नू

Noo

ने

Ne

नै

Nai

नो

No

नौ

Nau

नं

Nam

न:

Nam

Pa

पा

Paa

पि

Pi

पी

Pee

पु

Pu

पू

Poo

पे

Pe

पै

Pai

पो

Po

पौ

Pau

पं

Pam

प:

Pam

Fa

फा

Faa

फि

Fi

फी

Fee

फु

Fu

फू

Foo

फे

Fe

फै

Fai

फो

Fo

फौ

Fau

फं

Fam

फ:

Bah

Ba

बा

Baa

बि

Bi

बी

Bee

बु

Bu

बू

Bhoo

बे

Be

बै

Bai

बो

Bo

बौ

Bau

बं

Bam

ब:

Bhah

Bha

भा

Bhaa

भि

Bhi

भी

Bhee

भु

Bhu

भू

Bhoo

भे

Bhe

भै

Bhai

भो

Bho

भौ

Bhau

भं

Bham

भ:

Bhah

Ma

मा

Maa

मि

Mi

मी

Mee

मु

Mu

मू

Moo

मे

Me

मै

Mai

मो

Mo

मौ

Mau

मं

Mam

म:

Mah

Ya

या

Yaa

यि

Yi

यी

Yee

यु

Yu

यू

Yoo

ये

Ye

Yai

यो

Yo

यौ

Yau

यं

Yam

य:

Yah

Ra

रा

Raa

रि

Ri

री

Ree

रु

Ru

रू

Roo

रे

Re

रै

Rai

रो

Ro

रौ

Rau

रं

Ram

र:

Rah

La

ला

Laa

लि

Li

ली

Lee

लु

Lu

लू

Loo

ले

Le

लै

Lai

लो

Lo

लौ

Lau

लं

Lam

ल:

Lah

Va

वा

Vaa

वि

Vi

वी

Vee

वु

Vu

वू

Voo

वे

Ve

वै

Vai

वो

Vo

वौ

Vau

वं

Vam

व:

Vah

Sha

शा

Shaa

शि

Shi

शी

Shee

शु

Shu

शू

Shoo

शे

She

शै

Shai

शो

Sho

शौ

Shau

शं

Sham

श:

Shah

Sha

षा

Shaa

षि

Shi

षी

Shee

षु

Shu

षू

Shoo

षे

She

षै

Shai

षो

Sho

षौ

Shau

षं

Sham

ष:

Shah

Sa

सा

Saa

सि

Si

सी

See

सु

Su

सू

Soo

से

Se

सै

Sai

सो

So

सौ

Sau

सं

Sam

स:

Sah

Ha

हा

Haa

हि

Hi

ही

Hee

हु

Hu

हू

Hoo

हे

He

है

Hai

हो

Ho

हौ

Hau

हं

Ham

ह:

Hah

La

ळा

Laa

ळि

Li

ळी

Lee

ळु

Lu

ळू

Loo

ळे

Le

ळै

Lai

ळो

Lo

ळौ

Lau

ळं

Lam

ळ:

Lah

क्ष

Sha

क्षा

Shaa

क्षि

Shi

क्षी

Shee

क्षु

Shu

क्षू

Shoo

क्षे

She

क्षै

Shai

क्षो

Sho

क्षौ

Shau

क्षं

Sham

क्ष:

Shah

ज्ञ

Dnya

ज्ञा

Dnyaa

ज्ञि

Dnyi

ज्ञी

Dnyee

ज्ञु

Dnyu

ज्ञू

Dnyoo

ज्ञे

Dnye

ज्ञै

Dnyai

ज्ञो

Dnyo

ज्ञौ

Dnyau

ज्ञं

Dnyan

ज्ञ:

Dnyan

चौदाखडी म्हणजे काय? | Marathi Chaudakhadi

मराठी भाषेत त्या 12 स्वरांच्या व्यतिरिक्त आणखी दोन स्वर देखील जोडले गेले आहेत. त्या स्वरांची देखील जोडणी ही व्यंजनासोबत करून जो संच तयार होतो त्याला चौदाखडी असे म्हणतात.

चौदाखडीतील स्वर= 12 स्वर + 'ॲ' + 'ऑ'

मराठी बाराखडी चित्र सहित | Marathi Barakhadi With Picture

Marathi Barakhadi
Marathi Barakhadi With Pictures
Marathi Vyanjan
Marathi Swar
Marathi Barakhadi
Marathi Barakhadi
मराठी बाराखडी
Marathi Alphabets
Marathi Chaudakhadi
Marathi Barakhadi
Marathi Barakhadi
Marathi Barakhadi In Marathi

बाराखडी विषयी विचारले जाणारे प्रश्न - FAQ

मुळाक्षराचे प्रकार किती आहेत व कोणते आहेत?

मुळाक्षराचे दोन मुख्य प्रकार आहेत. : स्वर आणि व्यंजन

लिपी म्हणजे काय?

चिन्हे आणि अक्षरे लिहिण्याच्या स्वरूपाला लिपी असे म्हणतात.

मराठी बाराखडी ही कोणत्या लिपीत लिहिलेली आहे?

देवनागरी लिपीमध्ये मराठी बाराखडी लिहिलेली आहे.

लहान मुले आता बाराखडी का शिकत नाहीत?

महाराष्ट्र राज्य शिक्षण प्राधिकरण मंडळाने अभ्यासक्रमात बदल करत आता मुलांना बाराखडी ऐवजी चौदाखडी शिकवत आहेत. यामध्ये मुले बाराखडी तर शिकताय परंतु त्यासोबतच आणखी दोन अतिरिक्त स्वर देखील शिकत आहेत.

मराठी स्वर म्हणजे काय? एकूण किती स्वर आहेत?

मुळाक्षरांमधील जो शब्द बोलताना आपल्या जिभेचा स्पर्श हा तोंडातील कोणत्याही अवयवाला होत नाही त्याला स्वर असे म्हणतात.

उदा- अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अः, ऋ, ॲ, ऑ

मराठीमध्ये एकूण 15 स्वर आहेत.

निष्कर्ष

मराठी बाराखडी ही मराठी लोकांची गरज नसून तर अभिमान आहे आणि त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजीवर जास्त भर न देता मराठी वार द्यायला हवी. कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे आणि त्यामुळेच आम्ही Marathi Barakhadi हा लेख लिहिलेला आहे.

आज आपण या लेखाच्या माध्यमातून मराठी भाषेशी संबंधित व्याकरणात असलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे बाराखडी बघितला. काळानुसार बाराखडीचे रूप बदलून ती आता चौदाखडी (Marathi Chaudakhadi) झालेली आहे. याच चौदाखडीला आता शालेय शिक्षणात देखील आणले आहे.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap