नमस्कार मंडळी आज मी आपल्याला MPSC Full Form In Marathi म्हणजेच MPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये सांगणार आहे.
👉 नक्की वाचा: IAS फुल फॉर्म मराठी मध्ये
👉नक्की वाचा: IPS चा फुल फॉर्म मराठी मध्ये
जर आपण MPSC स्पर्धापरीक्षा ची तयारी करत असाल किंवा शैक्षणिक कामासाठी एमपीएससी ची माहिती लागत असेल तर आपल्याला एमपीएससी चा फुल फॉर्म मराठी मध्ये जरूर माहीत असावा.
Table of Contents
MPSC म्हणजे काय?
एमपीएससी एक संघटना आहे जी महाराष्ट्र शासनाच्या दरम्यान वेगवेगळ्या पदांसाठी स्पर्धा परीक्षा घेते. 19 वर्षा पुढील पदवीधर व्यक्ती वयाच्या 38 पर्यंत ही परीक्षा देऊ शकतो. ह्या परीक्षेत उत्तीर्ण झालेला व्यक्ती उपजिल्हाधिकारी, पोलीस-उपअधीक्षक, तहसीलदार, इत्यादी पद मिळवू शकतो.
MPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये | MPSC Full Form In Marathi
आपण सर्वजण एमपीएससी चा फुलं फॉर्म काय आहे याची वाट बघत आहात तर खालील ओळी काळजीपूर्वक वाचा.
MPSC Full Form In Marathi: “Maharashtra Public Service Commission“
MPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये: “महाराष्ट्र लोकसेवा आयोग“
MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा
राज्य सेवा परीक्षा
महाराष्ट्र वन सेवा परीक्षा
महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ व गट ब परीक्षा
पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
लिपिक-टंकलेखक परीक्षा
दिवाणी न्यायाधीश परीक्षा
कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी परीक्षा
महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा
सहायक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
सहायक अभियंता परीक्षा
सहायक परीक्षा
विक्रीकर निरीक्षक परीक्षा
कर सहायक गट-क परीक्षा
MPSC चा इतिहास मराठी मध्ये | History Of MPSC In Marathi
MPSC संघटना भारतीय सविंधनाच्या कलम 315 नुसार स्थापित करण्यात आली आहे. ही संघटना आपल्या रित्या वेगवेगळ्या पदांची स्पर्धा परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करते.
एमपीएससी ऑफिसियल website:
https://mpsc.gov.in/
निष्कर्ष
MPSC Full Form In Marathi हा लेख आम्ही फक्त आपल्या मराठी माणसांसाठी लिहिलेला आहे जे एमपीएससी स्पर्धा परीक्षा ची तयारी करत आहात किंवा शैक्षणिक कामासाठी माहिती गोळा करत असाल तर त्यांना MPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये जाणून घेणे अत्यावश्यक आहे.
Mpsc full form
“महाराष्ट्र लोकसेवा आयोग”
Wow! Thank you so much dear for share this type information. such a nice article.
Thanks for sharing such wonderful stuff.