जगातील पहिला भारतीय Customizable स्मार्टफोन Lava MyZ | World’s First Customisable Smartphone In Marathi
नमस्कार मंडळी आज मी आपल्यासाठी घेऊन आलोय जगातील पहिला Customizable स्मार्टफोन तो ही भारतीय म्हणजेच lava MyZ. आजकाल मार्केटमध्ये खूप साऱ्या स्मार्टफोन्स कंपनी आहेत ज्या नवीन नवीन वैशिष्टे घेऊन येतात जसे Mi, samsung, vivo, oppo, …