मराठी बाराखडी | स्वर | व्यंजन | मुळाक्षरे | Marathi Barakhadi
नमस्कार मंडळी आज मी आपल्याला मराठी बाराखडी शिकवणार आहे म्हणजेच Marathi Barakhadi ची संपूर्ण माहिती सांगणार आहे (Barakhadi, swar, Vyanjana). आपली मराठी भाषा तशी समृद्ध आहे. मराठी भाषेची सुरुवात ही स्वर आणि व्यंजनांपासून होते. जेव्हा हे …