नमस्कार मंडळी आज मी आपल्याला UPSC Full form in Marathi, म्हणजेच UPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये सांगणार आहे.
जर आपण उपीएससी ची तयारी करण्याचा विचार करत असाल किंवा ह्या विषयावर काही माहिती गोळा करत असाल तरच आपण upsc चा फुलं फॉर्म शोधत असाल, तर काळजी करू नका कारण इथे आम्ही आपल्या प्रश्नाचे निवारण करू.
Table of Contents
UPSC म्हणजे काय?
यूपीएससी म्हणजे एक संघटना आहे जिच्या मार्फत स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, भरती काढल्या जातात, ज्यात IAS, IPS, IFS, IRS, इत्यादी भरती करण्यात येते.
👉नक्की वाचा: IAS Full Form In Marathi
यूपीएससी संघटना गट अ व गट ब स्तरावरील पदांच्या भरत्या घेते.
UPSC चा फुल फॉर्म मराठी मध्ये | UPSC Full Form In Marathi
आम्हाला माहितीये की आपण वाट बघत आहात की UPSC चा फुलं फॉर्म काय आहे तर जाणून घ्या खाली.
UPSC Full Form: “Union Public Service Commission“
यूपीएससी चा फुलं फॉर्म मराठी मध्ये: “केंद्रीय लोकसेवा आयोग“
तर आता आपल्याला यूपीएससी चा लाँग फॉर्म मराठीत आणि इंग्रजीत दोघी भाषेत समजला असेल.
UPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षा
- सिविल सेवा परीक्षा (CSE)
- भारतीय वन सेवा परीक्षा (IFSE)
- राष्ट्रीय संरक्षण अकादमी परीक्षा (NDA)
- इंजिनीअरिंग सेवा परीक्षा (ESE)
- एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDS)
- नौदल अकादमी परीक्षा (NAE)
- एकत्रित वैद्यकीय सेवा परीक्षा (CMSE)
- भारतीय आर्थिक सेवा परीक्षा (IES)
- भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा (ISS)
- विशेष वर्ग रेल्वे शिक्षु परीक्षा (SCRA)
- एकत्रित भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा
- केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा (CAPF)
UPSC चा इतिहास मराठी मध्ये
भारतात पात्रता वर आधारित सिविल सेवा 1854 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने केली. सुरुवातील UPSC च्या परीक्षा फक्त लंडन मध्ये होत होत्या आणि तेव्हा अभ्यासक्रम असा सेट केला जायचा की त्यात फक्त ब्रिटिशच उत्तीर्ण होतील असं. एवढे असूनही 1864 मध्ये पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टैगोर UPSC मध्ये उत्तीर्ण झाले.
त्यानंतर प्रथम युध्यानंतर UPSC चे आयोजन भारतात केले गेले.
UPSC ऑफिसियल वेबसाईट: https://www.upsc.gov.in/
निष्कर्ष
UPSC Full Form In Marathi हा लेख आम्ही फक्त आपल्या मराठी प्रेमींसाठी लिहिलेला आहे. मुख्य तर जे लोकं ज्यांना UPSC बद्दल माहिती हवी असेल किंवा त्यावर काही लिहायचं असेल किंवा आपण स्पर्धा परीक्षा ची तयारी करत असाल तर वरील लेख आपण जरूर वाचावा.