Wedding Anniversary च्या पत्नीला नवऱ्याकडून शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi सांगणार आहे म्हणजेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीला नवऱ्याकडून शुभेच्छा. ह्या सर्व शुभेच्छा माझ्या हृदयातून आले आहेत म्हणजेच माझ्या स्वतःच्या आहेत.

जर आपण wedding anniversary wishes in marathi शोधत असाल तर आपण एकदम योग्य ठिकाणी आले आहात कारण इथे मी नवीन शुभेच्छा सांगितल्या आहेत जे आपल्याला दुसरीकडे कुठे भेटणार नाहीत तर काळजीपूर्वक वाचा आणि आपल्याला प्रिय पत्नीला पाठवून तिचे मन जिंका.

👉 नक्की वाचा: 100+ फेमस मराठी शायरी

👉नक्की वाचा: Love Letter In Marathi

लग्न हे एक अतूट आणि विश्वासावर चालणारे इंजिन आहे जे फक्त दोन जोडीदार मिळून चालवतात. जगातील सर्वात सुंदर नाते हे प्रेमाचे असते जसे बहीण भावाचे, आई मुलाचे, बाप मुलचे आणि अजून एक यात प्रेमाचे अतूट नाते जुळले जाते ते म्हणजे लग्नाचे बंधन.

आजकाल लग्न करतांना एवढे काही वाटत नाही परंतु लग्नाचा वाढदिवस लक्षात ठेवणे आणि त्या दिवशी आपल्या पत्नीला काही भेटवस्तू आणि शुभेच्छा देणे मात्र अवघड आहे. परंतु आपण जराही काळजी करू नका कारण आपल्याला आठवत नसेल की तुमच्या पत्नीला व्हॉट्सअपवर किंवा इतर messenger app वर आणि प्रेमपत्र मध्ये काय लिहायचे, आणि हे स्वाभाविकच आहे की भरपूर माणसांना पत्नीवर प्रेम करणे तर जमते परंतु ते दाखवावे कसे, त्याला आपल्या शब्दात कसे उतरावे हेच समजत नाही. आणि आपल्यालाही असे वाटत असेल तर नक्कीच आपण खालील marriage anniversary wishes to wife in marathi वाचायला हवे खास करून चार आणि पाच नंबरचे जरूर वाचा.

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

तुला पत्नी म्हणावं का बायको म्हणावं की नावाने हाक मारावी यातच माझा गोंधळ होतो, जेव्हा तुला बघतो तेव्हा तर अजुनच मनात गोंधळ होतो. आपल्या दोघांचा असा गोंधळ म्हणजेच आपले लग्न आणि त्या लग्न दिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा.

marriage anniversary wishes to wife in marathi

तुला आठवतं आपली पहिली भेट किती सुंदर होती ना, जणू तू माझ्यासाठी आणि मी तुझ्यासाठीच बनलो होतो, लोकं म्हणतात ते खोटं आहे ग की लग्नानंतर लोक बदलतात म्हणे, आपण तर लग्नाच्या आधीही तसेच राहायचो जसे लग्नानंतर राहतो, अश्या आपल्या सुंदर नात्याबद्दल म्हणजेच आज आपली Anniversary, Happy Wedding Anniversary To You.

wedding anniversary wishes for wife in marathi

जेव्हा तुला देवाने बनवले असेल तर खूप दिवस लागले असतील ना ग, कारण तुझ्यासमोर अप्सरा देखील फिकी आहे, Happy Anniversary My Sweet And Beautiful Wife.

anniversary wishes to wife in marathi

पत्नी म्हटल की माणसाच्या जीवनाला दिशा देणारी व्यक्ती जी चालू गोष्टीचा विचार न करता भविष्यासाठी तयार करत असते, अशीच माझी एक सुंदर पत्नी आहे की माझ्या प्रत्येक वाटेत माझ्या सोबत असते, I Love You My Dear Wife And Wish You Very Happy Anniversary.

anniversary wishes for wife in marathi

देवाने तुला बनवले असेल आणि नंतर पृथ्वीवर पाठवले असेल तेव्हा देवालाही पश्चात्ताप आला असेल की एवढी सुंदर गोष्ट मी कसकाय सोडली, खरंच तू एवढी सुंदर आहे की तुझ्यावर लिहतांना पूर्ण वही देखील कमी पडेल. आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आणि तुला आपल्या सुंदर नात्याच्या सुंदर शुभेच्छा.

anniversary wishes in marathi for wife

प्रेम काय असते हे तूने शिकवले आणि आणि ते प्रेम कसे जपावे हेही तू शकवले, आणि याची परतफेड कशी करावी हेच मला समजत नाही तरीही तू मला समजून घेतेस म्हणून तू मला जगातील सर्वात best wife वाटते, Happy Marriage Anniversary To My Dear Wife.

Happy marriage anniversary wishes for wife in marathi

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर तू मला समजून घेतले, जेव्हा माझ्या सोबत कोणी नव्हते त्या वेळेस माझ्या खांद्याला खांदा लावून तू माझ्या सोबत उभी राहिलीस, खरंच मन जिंकलस ग तू माझं. अशीच आयुष्यभरासाठी नाही तर सात जन्मांसाठी माझीच राहशील ना, तुला आपल्या प्रेमाच्या दिवसाबद्दल प्रेमळ शुभेच्छा.

Happy marriage anniversary wishes for wife in marathi

नशीबवान असतात जे ज्यांना प्रेम करणारी आणि काळजी करणारी बायको भेटते, असेच तुने मलाही नशीबवान केले. वाटलं नव्हतं बाहेरून सुंदर आणि मनानेही सुंदर अशी पत्नी मला भेटेल, परंतु जेव्हापासून तू भेटलीस ना तेव्हापासून तेही विसरलोय, Happy Wedding Anniversary To My Sweet Wife.

wedding anniversary wishes in marathi

तू सोबत असलीस की काय थंडी आणि काय गर्मी सर्व ऋतु मोहक वाटतात, आणि जर तुझा साथ असलास तर जगण्याचे बहाणे वाढून जातात, असाच साथ देशील ना तू मला. तुला लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.

Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi

हसतांना तू किती गोड दिसतेस, रडतांना त्याच्याहून अधिक गोड दिसतेस, आणि माझा राग आल्यावरही तू शांत राहतेस म्हणून तू मला खूप आवडतेस. तुझ्या डोळ्यात प्रेमबंध होण्यात मला आवडते तू झोपल्यावरही अजून गोड दिसतेस. तुला पत्नी म्हणावं की बायको परंतु साडीत तू खूप सुंदर दिसतेस, तुला लग्न वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा.

निष्कर्ष

पत्नी म्हणजे काय असते प्रेमाचे झाड आणि वेलीवरचे सुंदर फुल असते कारण जगायला शिकवणारी आई असते आणि नंतर तेच कार्य हाती घेणारी ही एक पत्नी असते. अश्या पत्नीसाठी रोज नाही परंतु तिचे वाढदिवशी आणि लग्न वाढदिवशी शुभेच्छा देणे गरजेचे असते त्यामुळे wedding anniversary wishes for wife in marathi हे आम्ही आपल्यासाठी घेउन आलोय तेही आमच्या गोड शब्दात.

मला माहितीये की माणसांवर खूप जबाबदाऱ्या असतात आणि त्या नादात ते आपला स्वतःचा लग्न वाढदिवस देखील विसरतात परंतु ते लक्षात राहण्यासाठी काही केले नाही हेही खूप चुकीचे आहे. लग्न वाढदिवस लक्षात ठेवण्यासाठी आपण अलार्म सेट करायला हवे ज्याने त्यादिवशी आपल्या मोबाईल मध्ये किंवा अलार्म घड्याळ मध्ये वाजेल आणि तुमच्या लक्षात येईल. अश्या वेळेस आपल्या मनात हेही येत असेल की anniversary wishes in marathi for wife त्यामुळे आम्ही हा लेख खास तुमच्यासाठी लिहिला आहे. बायोकला तुम्ही वर्षातून एक दिवशी प्रेमळ दिवस दिला तर त्यातही ती एक वर्ष काढून घेते अशी ही पत्नीसाठी काहीपण.

लग्न हे एक असे बंधन आहे ज्यात कुठलाच भेदभाव नसतो आणि कुठलाच मोह नसतो परंतु हा एक मोह असतो तो म्हणजे प्रेमाचा, प्रेमाच्या शब्दांचा. आपल्या जोडीदारासाठी एवढे करणे तर बनतेच कारण तिचं व्यक्ती आपल्या हृदयाच्या जवळ असते आणि आपल्याला समजावून घेते. तर Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi हा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळलेले आहे कारण तुम्ही शेवटपर्यंत वाचत आहात म्हणजेच आपल्याला लेख नकीच आवडला असेल आणि अशी अपेक्षा करतो.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

1 thought on “Wedding Anniversary च्या पत्नीला नवऱ्याकडून शुभेच्छा | Wedding Anniversary Wishes To Wife From Husband In Marathi”

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap