टेलिग्रामवर कोणकोणते चॅनल्स फॉलो करावे? | Which Channels To Follow On Telegram?

नमस्कार मंडळी आज मी आपल्याला टेलिग्रामवर कोणकोणते चॅनेल्स फॉलो करावे सांगणार आहे. ह्या लेखात मी खूप सारे मुद्दे सांगितले आहेत जे नक्कीच तुम्हाला तुमच्या आवडीचे आणि गरजेचे telegram channels मिळवून देण्यात मदत करतील.

मी मागील 5 वर्षांपासून टेलिग्राम वापरत आहे आणि आपल्यासाठी याच्यापेक्षा जास्त अनुभव ह्या विषयासाठी लागणार नाही म्हणून खालील आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.

टेलिग्राम हे एक सोशल मीडिया ऍप आहे जे व्हॉटसअप आणि सिग्नल ऍप सारखे आहे. परंतु व्हॉटसअप मध्ये आपण मोठमोठे फाईल्स शेअर किंवा डाऊनलोड नाही करू शकत जसे GB मध्ये परंतु टेलिग्राम मध्ये तुम्ही मोठ्या फाईल्स सुद्धा सेंड आणि डाऊनलोड करू शकता जसे चित्रपट, गाणे, व्हिडिओज, सॉफ्टवेअर आणि इतर फाईल्स.

Telegram app एक असे माध्यम आहे ज्यात आपल्याला सर्व प्रकारचे गोष्ठी बघायला मिळतात जसे आपण चित्रपटांचे चाहते असाल तर तेही चॅनल्स उपलब्ध आहेत, जर आपण गेमिंग चे चाहते असाल तर गेमिंग टिप्स आणि ट्रिक्स, फाईल्स चे चॅनल्स आणि ग्रुप्स आहेत.

खाली आम्ही आपल्याला टेलिग्रामवर कोणकोणते चॅनेल्स फॉलो करावे आणि आपल्या आवडीचे टेलिग्राम चॅनल्स कसे निवडावे तेही दिले आहेत.

फॉलो करा टेलिग्राम मूव्ही चॅनल्स | Follow Telegram Movie Channels

Best Telegram Movie Channels - टेलिग्रामवर कोणकोणते चॅनल्स फॉलो करावे

आजकाल कोण चित्रपटांचे शौकीन राहत नाही मुळात सर्वचजण असतात परंतु कोणी जुन्या चित्रपटांचे चाहते असतात तर कोणी नवीन चित्रपटांचे चाहते असतात तर कोणी बॉलिवूड तर कोणी हॉलिवूड, तर कोणी टोलीवूड. काहीजण भाषेनुसार चित्रपट शोधत असतात परंतु त्यांना ज्या भाषेत हवे त्या भाषेत चित्रपट सापडत नाही तेही इथे आपल्याला टेलिग्रामवर भेटतील.

जर आपण चित्रपटांचे चाहते असाल आणि आपल्याला हवे तसे चित्रपट भेटत नसतील किंवा जर आपण गूगल वर किंवा इंटरनेट वर चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी सर्च करत असाल आणि आपल्याला दुसरेच चित्रपट भेटत असतील म्हणजेच मनासारखे चित्रपट भेटत नसतील तर best telegram movie channels आपल्यासाठी योग्य पर्याय आहे. मीही आधी चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटवर बघायचो परंतु कधी तो चित्रपट भेटायचं नाही तर कधी दुसराच चित्रपट हाती पकडवून द्यायचे आणि त्यामुळे मी निराश व्हायचो. परंतु जेव्हापासून मी telegram app डाऊनलोड केले आहे तेव्हापासून मला movies शोधण्यात जास्त त्रास होत नाही.

खाली मी आपल्याला best telegram movie channels दिलेले आहेत ज्यात आपल्याला आपल्या आवडत्या movies नक्की भेटतील.

जर आपल्याला कोणता चित्रपट भेटत नसेल किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये सापडत नसेल त्या भाषेचे नाव किंवा चित्रपटाचे नाव टाकावे.

फॉलो करा टेलिग्राम शैक्षणिक चॅनल | Telegram Educational Channels

Best Telegram Educational Channels - Which channels to follow on Telegram

विद्यार्थ्यांसाठी टेलिग्राम हे उपयुक्त आहे आणि जर आपण विद्यार्थी असाल तर हा आपल्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. असेच मी आपल्यासाठी best telegram educational channels घेउन आलोय जे आपल्याला अभ्यासात नक्कीच फायदा करतील.

विद्यार्थ्याला अभ्यासात अडचण निर्माण होते तेव्हा तो इंटरनेटवर त्याचे उपाय शोधण्याचा प्रयत्न करतो परंतु काही वेळेस असे होते त्याला त्याच्या मनासारखे उत्तर भेटत नाही किंवा प्रत्येक साइटवर वेगवेगळे उत्तर मिळते त्यामुळे विद्यार्थी गोंधळतो. आणि त्या साईट्स वर विद्यार्थ्याला मार्गदर्शन करणारे कोणी मिळत नाही जो त्या उत्तरचे किंवा टॉपिकचे स्पष्टीकरण देऊन समजावून सांगेल परंतु टेलिग्राम ग्रुप्स वर विद्यार्थ्याला अनेक जण मार्गदर्शन करतात आणि काही अडचण असल्यास लगेच काही काळात त्याचे निदान करतात, त्यामुळे टेलिग्रामचा शिक्षणासाठी यूज कसा करावा हेही आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे.

MPSC आणि UPSC च्या विद्यार्थ्यासाठी टेलिग्राम एक उत्तम ऍप आहे कारण येथे एमपीएससी आणि उपीएससी चे अनेक स्टडी ग्रुप्स आणि चॅनल्स आहेत ज्यात अनेक प्रकारच्या आयएमपी आणि बातम्या येत असतात. आणि फक्त यांच्याचसाठी नाही तर प्रत्येक फील्ड मधल्या लोकांसाठी हे सोयीस्कर आणि फायदेमंद आहे. आणि 1 ते 10 वी चे विद्यार्थी किंवा 11वी, 12वी चे विद्यार्थी आणि त्यावरील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी देखील हे कामाचे आहे.

फॉलो करा टेलिग्राम शॉपिंग चॅनल्स | Follow Telegram Shopping Channels

Best Telegram Shopping Channels

आजकाल लोकं ऑनलाईन आणि ऑफलाईन शॉपिंग चे खूप शौकीन आहेत परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे भेटत नाही तर टेलिग्राम च्या मदतीने आपण ते शक्य करू शकता. यातील चॅनल्स आणि ग्रुप्स मध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे best telegram shopping channels बघायला मिळतात.

जर आपण कपड्यांचे शौकीन आहेत आणि आपल्याला ऑनलाईन कपडे मागवायचे आहेत किंवा एखाद्या दुकान मधून शॉपिंग करायची आहेत तर ते शक्य होऊ शकते. त्यात आपल्याला अनेक दुकान वाल्यांचे चॅनल्स आणि ग्रुप्स बघायला मिळतील ज्यात ते त्यांच्या दुकानातील कपडे टाकतात जर आपल्याला आवडले तर ते तुम्ही खरेदी करू शकतात.

त्याचप्रमाणे आपल्याला टेलिग्रामवर इतर अनेक शॉपिंग चॅनल्स आणि ग्रुप्स बघायला मिळतील जसे टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स, माणसांचे सामान, स्त्रियांचे सामान, सेकंड हॅण्ड वस्तू आणि इतर अनेक वस्तूंचे शॉपिंग चॅनल्स आपल्याला बघायला मिळतील. आणि जर आपल्याला कोणत्याही शॉपिंग चॅनल्स ची गरज असेल तर वर दिलेल्या सर्च आयकॉन वर क्लिक करून त्यात टाईप करून सर्च करा.

फॉलो करा टेलिग्राम बुक्स चॅनल्स | फॉलो Telegram Books Channels

Best Telegram Books Channels - टेलिग्रामवर कोणकोणते चॅनल्स फॉलो करावे

तरुण मुलं असो की वृद्ध माणसे प्रत्येकाला पुस्तक सोयीस्कर असते परंतु कोणाला पुस्तक वाचण्याची आवड असते तर कोणाला नाही. परंतु ज्यांना पुस्तकं वाचण्याची आवड असेल तर त्यांना telegram उत्तम पर्याय आहे. आणि जर आपण best telegram books channels शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आले आहेत कारण मी इथे तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की आपल्याला आपल्या आवडीचे पुस्तक कसे सापडेल.

पुस्तकं ही एक अशी वस्तू आहे जी ज्ञानाने भरपूर आणि माणसाला पूर्ण पक्के करण्यासाठी जगातील उत्तम गोष्ट आहे. जास्तकरून लोकं सकारात्मक आणि प्रेणादायी पुस्तकं वाचण्यास आवडतात. परंतु त्यांना त्यांच्या आवडीनुसार पुस्तके भेटत नाही त्यामुळे आपल्या मोबाईल मध्ये telegram app असणे गरजेचे आहे.

टेलिग्रामवर आपल्याला प्रत्येक भाषेतील पुस्तकांचे चॅनल्स मिळतील जर आपण मराठी असाल आणि आपल्याला आपल्या मराठी भाषेत पुस्तक हवी असतील तर मराठी पुस्तकांच्या चॅनल्स ला जॉईन होऊन आपण ते पुस्तकं pdf माध्यमातून डाऊनलोड करू शकता.

फॉलो करा टेलिग्राम न्यूज चॅनल्स | Follow Telegram News Channels

Best Telegram News Channels - Which channels to follow on Telegram

आपण बातम्यांचे शौकीन असाल किंवा आपल्याला बातम्या बघणे आवडत असेल तर तेही चॅनल्स आपल्याला टेलिग्रामवर उपलब्ध आहेत. आजकाल लोकांकडे वेळ नसतो आणि त्यांना आपल्या फोनमध्ये ताज्या बातम्या हव्या असता त्यामुळे तुम्हाला best telegram news channels ला जॉईन होणे गरजेचे आहे.

मीही बातम्या सध्या टेलिग्रामवरच्या बातम्यांच्या चॅनल्स आणि ग्रुप्स ला जॉईन आहे ज्यामुळे मला लगेच ताज्या बातम्या प्राप्त होतात. आपण आपल्या क्षेत्रानुसार न्यूज चॅनेल निवडू शकतात ज्यात आपल्याला लगेच चालू घडलेल्या बातम्या प्राप्त होतील. जर आपण पेपर वाचण्याचे शौकीन असाल तर तेही आपल्या pdf च्या माध्यमातून प्राप्त होतील ज्यात आपल्याला दररोजचे पेपर मिळतील तेही विनामूल्य.

फॉलो करा टेलिग्राम टेक्नॉलॉजी चॅनल्स | Follow Telegram Technology Channels

Best Telegram Technology Channels - टेलिग्रामवर कोणकोणते चॅनल्स फॉलो करावे

जर आपण चालूच टेलिग्राम उघडले असेल आणि आपण टेक्नॉंलॉजीचे शौकीन तर आपण नक्कीच best telegram technology channels च्या शोधत असाल. परंतु काळजी करू नका कारण मी इथे तुम्हाला तुमच्या आवडीचे टेक चॅनल्स कसे शोधावे आणि त्याला जॉईन व्हावे ते सांगणार आहे.

आजच्या युगात technology खूप पुढे गेली आहे तरीही आपल्याला त्याने अपडेट्स हवे असतील किंवा काही नवीन गॅजेट्स ची माहिती हवी असेल तर आपण टेक्नॉलॉजी चॅनेलला जॉईन व्हायला हवे. जर आपण टेलिग्राममध्ये फक्त technology असे देखील सर्च केले तरीही आपल्यासमोर भरपूर त्या संबंधित चॅनल्स येतील त्यातील आपल्याला जे आवडतील ते आपण जॉईन करू शकता. आणि आपल्याला ते आपल्या मातृभाषेत सुद्धा उपलब्ध होतील तेव्हा आपण technology च्या आधी भाषेचे नाव लावावे उदाहरणार्थ मराठी.

फॉलो करा टेलिग्राम ट्रॅव्हल चॅनल्स | Follow Telegram Travel Channels

Best Telegram Travel Channels - Which channels to follow on Telegram

आपल्यातील खूप जण ट्रॅव्हल चे शौकीन असाल परंतु आपल्याला त्याबद्दल योग्य ती माहिती मिळत नसेल किंवा इतर काही समस्या येत असतील तर त्या आपण टेलिग्राम चॅनल्स आणि ग्रुपच्या माध्यमातून दूर करू शकता. त्यासाठी आपल्याला best telegram travel channels ची गरज आहे.

टेलिग्रामवर ट्रॅव्हल संबधित असे भरपूर चॅनल्स आणि ग्रुप्स आहेत जसे travel tips and tricks telegram channels ज्यात आपल्याला ट्रॅव्हल कसे करावे, ट्रॅव्हल करतांना कोणकोणत्या गोष्टींची लक्ष ठेवावे, कोणत्या ऋतुत काय वापरावे आणि इतर अनेक गोष्टी शिकायला मिळतात. अजून जर ट्रॅव्हल चॅनल्स ची गोष्टी केली तर स्थळांची माहिती चे चॅनल्स आहेत ज्यात आपण त्या स्थळाला भेट देण्याच्या आधी काय दक्षता घ्यावी आणि इतर काही गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळतात.

जर आपण ट्रॅव्हल साठी गाडी बघत असाल तर तेही ग्रुप्स आपल्याला त्यात बघायला मिळतील ज्याने आपल्या गाडी शोधण्यात जास्त अडचण होणार नाही आणि आपला वेळीही वाचेल.

नमस्कार मंडळी, मराठी ओ वेबसाइट मध्ये आपल्याला सर्व काही आपल्या मराठी मायबोलीत बघायला मिळेल. आपल्या मराठी लोकांना आपल्या भाषेत माहिती मिळणे अशक्य होते म्हणून ही वेबसाईट उघडण्यात आली आहे.

Leave a Comment

close
Share via
Copy link
Powered by Social Snap